पहुर पोलीस स्टेशन हाद्दित फत्तेपूर दुरक्षेत्र येथे एका पोलीस कर्मचारीला फळ विक्रेत्या कडून जबर मारहाण आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी यासंदर्भात पाचोरा पोलीस बॉइज असोसीएशन तर्फे पाहूर पोलीस स्टेशन ला निवेदन पत्र सादर करण्यात आले.

0
620

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि.24/5/2021
पहुर पोलीस स्टेशन हाद्दित फत्तेपूर दुरक्षेत्र येथे एका पोलीस कर्मचारीला फळ विक्रेत्या कडून जबर मारहाण आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी यासंदर्भात पाचोरा पोलीस बॉइज असोसीएशन तर्फे पाहूर पोलीस स्टेशन ला निवेदन पत्र सादर करण्यात आले.

पहुर पोलीस स्टेशन हाद्दित फत्तेपूर दुरक्षेत्र येथे एका पोलीस कर्मचारी ला फळ विक्रेत्या कडून जबर मारहाण करण्यात आली व जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला. आरोपीस कठोरात कठोर शिक्षा करावी यासंदर्भात पाचोरा पोलीस बॉइज असोसीएशन तर्फे पाहूर पोलीस स्टेशन ला निवेदन पत्र सादर करण्यात आले त्याठिकाणी उपस्थित – जळगाव जिल्हा उपाध्यक्ष मंगलसिंग राऊळ

जळगाव जिल्हा सचिव- हर्षल हिरालाल पाटील
पाचोरा तालुका अध्यक्ष- नदीम शकील शेख
पाचोरा तालुका उपाध्यक्ष- प्रफुल प्रदीप पाटील
तालुका संपर्क प्रमुख – बंटी पाटील
आदी उपस्थित होते.