आरोग्य दूत न्यूज
(एन एस भुरे संपादक)
गरजू विद्यार्थ्यांना आवाहन
जामनेर तालुक्यातील कुठल्याही गावात कोरोना काळात आईवडिलांच्या मृत्युने अनाथ झालेली मुले असतील तर. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल.विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल (श्री. डॉ. सागर गरुड)
जामनेर तालुक्यातील कुठल्याही गावात कोरोना काळात आईवडिलांच्या मृत्युने अनाथ झालेली मुले असतील तर त्यांची माहिती आमच्या कडे पाठवा. त्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल.कृपया जास्तीत जास्त गरजूंपर्यंत ही माहिती पोहचवा, आपल्यामुळे एखाद्या अनाथाच्या शिक्षणाला हातभार लागू शकतो
संपर्क – 9970069507
श्री. डॉ. सागर गरुड
विघ्नहर्ता मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल
संचालक, पाचोरा