पाचोरा- कृष्णापुरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शामराव पाटील,वय 65 यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन

0
767

दुःखद निधन
आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि, २७/५/२०२१
दुःखद निधन
पाचोरा कृष्णापुरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शामराव पाटील,वय 65
यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन
प्रकाश शामराव पाटील,वय 65
यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
आज दिनांक 27 मे रोजी
सकाळी 9:30 वाजता
अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांचे पश्चात 3 भाऊ , 3 बहिणी,
पत्नी , 3 मुले असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी चार वाजता कृष्णापुरी येथील राहत्या घरापासून निघणार आहे.परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो

दुःखद निधन+

पाचोरा कृष्णापुरी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
प्रकाश शामराव पाटील,वय 65
यांचे
आज दिनांक 27 मे रोजी
सकाळी 9:30 वाजता
अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांचे पश्चात 3 भाऊ , 3 बहिणी,
पत्नी , 3 मुले असा परिवार आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी चार वाजता कृष्णापुरी येथील राहत्या घरापासून निघणार आहे

*परमेश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो*

जळगाव जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त कार्यालय अधीक्षक श्री पितांबर शामराव पाटील उर्फ पी. एस. पाटील यांचे ते लहान बंधू होते
तर
मिठाबाई कन्या हायस्कूल कोंडवाडा गल्ली पाचोरा या शाळेचे वरिष्ठ लिपिक श्री शिवाजी बागुल भाऊसाहेब
यांचे ते मामा होत
जळगाव जिल्हा परिषदेचे सेवा निवृत्त कार्यालय अधीक्षक श्री पितांबर शामराव पाटील उर्फ पी. एस. पाटील यांचे ते लहान बंधू होते
तर
मिठाबाई कन्या हायस्कूल कोंडवाडा गल्ली पाचोरा या शाळेचे वरिष्ठ लिपिक श्री शिवाजी बागुल भाऊसाहेब
यांचे ते मामा होत