गोंदेगाव ता.सोयगाव:-  वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रमास देणगी

0
891

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
गोंदेगाव ता.सोयगाव:-  वाढदिवसा निमित्त अनाथ आश्रमास देणगी
गोंदेगाव ता.सोयगाव:- (वार्ताहर)प्रज्वल चव्हाण
गोंदेगाव-येथील सुदाम बिंदवाल फौजी  यांचे सुपुत्र विशाल बिंदवाल हे औरंगाबाद येथे कॅन्सर हॉस्पिटल येथे नोकरीला आहेत त्यांचे अनेक अनाथाश्रम येथे देणगी व सहकार्य चालूच असते. अस असतांना विशाल बींदवाल यांच्या मुलीच्या वाढदिवसा निमित्त व वाढदिवस साजरा न करता औरंगाबाद येथील पद्मावती मंदिर निर्माण साठी 5555 रुपये इतकी देणगी आश्रमासाठी देणगी देण्यात आली असे समाजसेवक या जगात खूपच कमी आहेत याचा आदर्श घ्यावा तेवढा थोडाच आहे.