कोरोना योद्धा म्हणून विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर (पाटील) सन्मानपत्राने सन्मानीत (समस्त तेली समाज बांधव, चाळीसगाव)

0
202

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,१/६/२०२१
कोरोना योद्धा म्हणूनविघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर (पाटील) सन्मानपत्राने सन्मानीत
(समस्त तेली समाज बांधव, चाळीसगाव)

COVID 19
कोरोना योद्धा
सन्मानपत्र
समस्त तेली समाज बांधव, चाळीसगाव
संपूर्ण भारत एकजूट होऊन कोरोना महामारीशी लढत आहे. अशा कठीण परिस्थितीत आपण सुद्धा चाळीसगाव तालुका व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य लोकांना देत असलेले सेवाकार्य अतुलनीय आपल्या धैर्याला व आपण करीत असलेल्या मानवता कार्याचा आम्ही गौरव करीत असून आपणास
कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्राने सन्मानीत करीत आहोत..
डॉ. भुषण अ.मगर (पाटील)
संस्थापक डॉ. भुषण मगर (पाटील) फाऊंडेशन, पाचोरा संचालक विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, पाचोरा