पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्या माफॅत कोरोना काळात सहकार्य केल्याबद्दल दानशुर यांचा सन्मान व आभार

0
191

 

पाचोरा प्रतिनिधि – येथील कोरोना काळात प्रशासनास विशेष सहकार्य, निस्वार्थी सेवा दिल्याबद्दल
उद्योजक श्री शांताराम सोनजी पाटील,श्री मनोज शांताराम पाटील, रमेश शंकरलाल मोर, यांना सन्मानित करतांना पाचोरा प्रात अधिकारी राजेंद्र कचरे,डि वाय एस पी ईश्वरजी कातकाडे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल आबा येवले,प्रा सी एन चौधरी, शांताराम चौधरी, किशोर रायसाकडा,प्रमोद सोनवणे, दिलीप जैन, रविशंकर पांडे, शिवाजी शिंदे महेश कोडिनय, नितीन पाटील निलेश पाटील,महेन्द्र अग्रवाल अबरार मिझाॅ गणेश रावळ, हेमंत विसपुते,राकेश पाटील सर, अनिल पाटील,छोटु सोनवने, निखील मोर सभी उपस्थित होते