पाचोरा:-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण

0
595

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक 06/६/२०३१
पाचोरा:-येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सकाळी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली त्या प्रसंगी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष प्रविण साहेबराव पाटील तालुका अध्यक्ष जीभाऊ पाटील, माजी जिल्हा अध्यक्ष गणेश पाटील, उप शहराध्यक्ष सचिन पाटील, शहर सचिव विशाल परदेशी,मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष एस ए पाटील सर,डॉ स्वप्निल पाटील, एन आर ठाकरे सर,एस के पाटील, रवींद्र पाटील नगरसेवक विकास पाटील ,सुनिल पाटील सर,माळी समाज अध्यक्ष संतोष महाजन, अनिल मराठे, राजेंद्र सुखदेव पाटील, रामा जठार, संदीप महालपुरे, गणेश शिंदे,बापु भोई, विजय जाधव आसिफ खाटीक,भुषण चौधरी, भिवाआबा पाटील, हेमराज पाटील, रविंद्र देवरे, संजय मधुकर पाटील,नितीन पाटील,देविदास सावळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.