पाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला, मुंबईचा फौजदार, पाचोरा येथे माळी समाजा तर्फे भव्य सत्कार,

0
1874

आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
दि,०६/६/२०२१
पाचोऱ्याचा चहा विक्रेता झाला, मुंबईचा फौजदार, पाचोरा येथे माळी समाजा तर्फे भव्य सत्कार,
धुळे जिल्हा व जळगाव जिल्हा खानदेश माळी महासंघा तर्फे, पि.एस.आय.महाजन साहेबांचा भव्य सत्कारचा कर्यक्रंम संपंन्न
सत्कार शौर्याचा गौरव सेवेचा, सन्मान कर्तव्याचा, असा भव्य सत्कार खानदेश माळी महासंघाचा,
पोलीस उपनिरीक्षक पिस.एस.आय. PSI, मुंबई श्री वाल्मिक एकनाथ महाजन साहेब यांनी,
महाराष्ट् लोकसेवा आयोग एम.पी.एस.सी. परीक्षेत 400 पैकी 351 गुण मिळवून, 40 व्या रॅंकने उत्तीर्ण होऊन यश संपादन केले, साहेबांचा सत्कार करताना खानदेश माळी महासंघचे धुळे जिल्हाअध्यक्ष प्राध्यापक.अनिल उत्तमराव बोरसे सर, धूळे शहर  अध्यक्ष‌ व मिडिया जिल्हा प्रमुख बिपिनचंद्र कृष्णाराव रोकडे सर, वकील आघाडीचे धुळे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट विश्वनाथ धर्मा महाजन सर, पियुष अनिल  बोरसे धुळे, तसेच जळगाव खानदेश माळी महासंघाचे जिल्हा सरचिटणीस आप्पासो शिवदास चिंधा महाजन भडगाव, महाराष्ट् माळी समाज महासंघाचे युवक जळगाव जिल्हा अध्यक्ष आबसो देवराम निंबा महाजन भडगाव, सुनिल सॉमिलचे मालक माळी समाजाचे मार्गदर्शक भाऊसो.सुनिल मुकुंदराव महाजन साहेब भडगाव, मार्गदर्शक भाऊसो.देविदास तुळशिराम महाजन सर भडगाव, अजय शिवदास महाजन भडगाव, व पि.एस.आय महाजन साहेबांची पत्नी आई मोठी बहीण मोठे भाऊ मोठी भाऊजाई या, पुर्ण परिवाराने खडतर परस्थितिला तोंड देऊन तिमिरातुन तेजाकडे आणून, पि.एस.आय.पदा पर्यंत पोहचवून समाजचे नाव मोठे केले म्हणून, त्यांच्या कर्तव्याला दादा देऊन संपुर्ण परिवाराचा सत्कार त्यांच्या राहात्या घरी करून, आणि बोरसे सरांनी वकील साहेबांनी शिवदास आप्पांनी ह्या परिवाराचा मागील परस्थितिचा इतिहास जाणून, मनोगत व्याक्त करून भव्य सत्कार करून सर्वांचे मनापासु अभिनंदन केले, पि.एस.आय. महाजन साहेब हे समाजिक कार्यकर्ते शाहिर विठ्ठल एकनाथ महाजन माऊली यांचे लाहान बंधु आहेत,