आरोग्य दूत न्यूज
एन एस भुरे (संपादक)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे ताला ठोको आंदोलन (आमदार किशोर आप्पा पाटील)
पेरणी कालावधीत शेतकऱ्यांकडील कृषी विज पंपांच्या सक्तीने वीज बिल वसुली व मनमानी कारभाराच्या विरोधात महावितरणच्या पाचोरा भडगाव मधील कार्यालयांना
बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे
ताला ठोको आंदोलन
आमदार किशोर आप्पा पाटील
दि. 7 जून 2021 वेळ- सकाळी 11 वाजता
श्री. किशोर आप्पा पाटील
आमदार पाचोरा भडगांव विधानसभा
शिवसेना
आंदोलक – शिवसेना- युवासेना पाचोरा-भडगांव
Home Uncategorized पाचोरा- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा जाहीर निषेध बळीराजाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचे...