जळगाव, प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला

0
332

आरोग्य दूत न्यूज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,१३/६/२०२१

जळगाव, प्रतापसिंह यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अपर जिल्हाधिकारी प्रवीण • महाजन यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसीलदार (सर्वसाधारण) सुरेश थोरात, आर. एस. पाटील, प्रकाश शेळके यांच्यासह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.