108 रूग्णवाहीका पायलट अतीष चांगरे यांची चांगली कामगिरी

0
314

 

पाचोरा प्रतिनिधि
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव. हरेश्र्वर येथील ग्रामिण रूग्णालयातील 108 रूग्णवाहीका पायलट अतीष चांगरे यांनी कोरोना काळात उत्कृष्ट पध्दतीने कार्य बजावले,या वेळी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णानां तातडीने सेवा पुरवणे.त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम त्यांनी केले.या उत्कृष्ट कार्याबद्दल पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.व झेडपी सदस्य मधूभाऊ काटे,यांनी अतीष चांगरे,यांना कोरोना योध्दा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले आहे.त्यावेळी झेडपी सदस्य मधूभाऊ काटे म्हणाले.पिंपळगाव हरेश्र्वर येथे तातडीने सेवा पुरवणारे अतीष चांगरे पायलटचा 108 भारत विकास ग्रुपचा वतीने सत्कार करून उत्कृष्ट कार्याबद्दल प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मधू काटे यांनी यावेळी केली