नरसिंग भुरे ( पाचोरा )एकनाथराव खडसे हे राष्ट्रवादी पक्षात दाखल होण्यासाठी आजच हेलिकॉप्टरने मुंबई रवाना झाले असून महाराष्ट्रात हा मोठा राजकीय भुकंपच झाल्याचे बोलले जात आहे
उद्या होणाऱ्या या कार्यक्रमासाठी प्रत्येक जिल्हातील हजारो कार्यकर्ते जाणार असल्याचे खात्रीलायक समजते