मुंबई महापौर चषक राष्ट्रीय रोप स्कीपिंग स्पर्धेत गोंदेगाव येथील विद्यार्थी ईशान सचिन पाटील वर्ग 3 रा याने स्पीड हॉप व स्पीड स्प्रिंट या 2 प्रकारात 2 कांस्य पदक मिळवला,

0
215

आरोग्य दुत
एन एस भुरे (संपादक)
दि,  29/6/2021
मुंबई महापौर चषक राष्ट्रीय रोप स्कीपिंग स्पर्धेत गोंदेगाव येथील विद्यार्थी ईशान सचिन पाटील वर्ग 3 रा याने स्पीड हॉप व स्पीड स्प्रिंट या 2 प्रकारात 2 कांस्य पदक मिळवले

मुंबई- महापौर चषक राष्ट्रीय रोप स्कीपिंग स्पर्धेत जि प प्रा शाळा पोहरी खुर्द केंद्र गोंदेगाव येथील विद्यार्थी ईशान सचिन पाटील वर्ग 3 रा याने स्पीड हॉप व स्पीड स्प्रिंट या 2 प्रकारात 2 कांस्य पदक मिळवले ईशान हा गोंदेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख श्री सचिन पाटील सर यांचा मुलगा आहे त्याच्या या यशाबद्दल त्याचे व परिवाराचे श्री किरण पाटील मोती जोहरे नितीन राजपूत उमेश महालपुरे विकास पवार प्रकाश माने मुख्याध्यापिका सुनंदा मोरे शिक्षक जयदीप ठाकरे यांनी अभिनंदन केले