औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सोयगाव तालुक्याचे संचालक आबासाहेब प्रभाकर काळे यांची वी.व.का.सोसायटी व जिल्हा बँक शाखा गोंदेगाव भेट

0
713

आरोग्यदुत न्युज
गोंदेगाव ता.सोयगाव (वार्ताहर) 29/06/2021
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सोयगाव तालुक्याचे संचालक आबासाहेब प्रभाकर काळे यांची वी.व.का.सोसायटी व जिल्हा बँक शाखा गोंदेगाव भेट
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सोयगाव तालुक्याचे संचालक आबासाहेब प्रभाकर काळे यांची वी.व.का.सोसायटी व जिल्हा बँक शाखा गोंदेगाव येथे भेट दिली .व त्यांचा सत्कार करण्यात आला.त्यांच्या समवेत औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी सोयगाव तालुका संचालक श्री. श्रीराम चौधरी संस्थचे चेअरमन श्री. डॉ.प्रमोद महालपुरे व खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्री.नितीन बोरसे बनोटी येथीळ सरपंच श्री. मुरलीधर पाटील सोयगाव जि.म.बँकेचे लोन ऑफिसर श्री.राजू काळे , रावने व जिल्हा बँकेचे कर्मचारी व गावकरी उपस्थित होते.
यावेळी आबासाहेबांनी सोसायटीचे बांधकामाचे कौतुक व सोसायटीची वसुली चांगल्या प्रकारे केली म्हणून सचिव श्री.सुनील पाटील व शिवाजी पाटील यांचा सत्कार केला.