आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,2/7/२०२१
आता नाही करावी लागणार तुमच्या कामांसाठी कुठलीही वारी..
तुमच्या अडी-अडचणी सोडवायला अस्मिता फाऊंडेशन पाचोरा हे आले तुमच्या दारी..!
अस्मिता फाऊंडेशन पाचोरा
१) तुमचे रेशन कार्ड हरवते असतील, दुरुस्ती, नवीन नाव समाविष्ट करणे
किंवा नवीन बनवायचं असेल तर त्या संदर्भात सर्व कागदोपत्री कामकाज
पाठपुरावा आमचे मदतनीस करतील.
(२) श्रावणबाळ योजना संजय गांधी निराधार योजना अपंग व विधवा परितक्ता या शासकीय योजनांचे लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची आमचे मदतनीस करतील.
(५) शेतकरी व नागरीकांचे कुठलेही शासकिय योजनांचे ऑनलाइन फॉर्म भरून मिळतील..
६) शासकिय दाखल्यांसाठी योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करून प्रकरणांचा पाठपुरावा केला जाईल.
(७) इतर कोणत्याही बँकांचे कर्ज प्रकरणांसाठी आवश्यक माहिती मार्गदर्शन केले जाईल.
८)योजनांसाठी माहितीची पूर्तता करण्यात येईल. ९) विद्यार्थाच्या शैक्षणीक कामासाठी व अडी-अ करण्यासाठी आवश्यक ती माहिती
३) अपंग सर्टीफिकेट मिळवून देण्यासाठी प्रकरण तयार करून दिले जाईल. (v) बांधकाम कामगार मजूर मोदणीसाठी आवश्यक त्या कागदपत्रांची व मार्गदर्शन करण्यात येईल.
१०) बचतगट महिलांसाठी विशेष योजना व व्यवसायाबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात येईल.
पूर्तता करून नोंदणी करून मिळेल.
वरील सर्व सेवांचा लाभ रंग-जि.प.गटातील सर्वांनी या अस्मिता फाऊंडेशनचली जनसंपर्क कार्यालय नांद्रा येथुन आणि आपल्या चैनंदिन जीवनात येणाया अडीअडचणी दूर करण्यासाठी पूर्ण उपक्रम आपणा सर्वासाठी आम्ही घेऊन जालो आहोत. तरी सर्वांनी नमनीकडून या सेवांचे नाम घ्यावे ही माझी आपणा सर्वांना नम्र विनंती राहिल… तुम्ही
आता नाही करावी लागणार तुमच्या कामांसाठी कुठलीही वारी..
तुमच्या अडी-अडचणी सोडवायला अस्मिता फाऊंडेशन पाचोरा हे आले तुमच्या दारी..!
अस्मिता फाऊंडेशन पाचोरा
जनसंपर्क कार्यालय, नांद्रा
संपर्क मदतनीस: राहुल पाटील
MO. 9860323172/9322943546
जनसंपर्क
प्रा. डॉ. अस्मिता नित्यानंद पाटील
Home Uncategorized आता नाही करावी लागणार तुमच्या कामांसाठी कुठलीही वारी.. तुमच्या अडी-अडचणी सोडवायला अस्मिता...