पाचोरा- ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू करा या मागणी साठी पाचोरा येथे तेली समाज माळी समजासह बहुजन समाजाच्या नेत्यांनी पाचोरा प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन (ओबीसी नेते अनिल महाजन)

0
208

आरोग्य दुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दि,२/७/२०२१
पाचोरा- ओबीसींचे राजकीय आरक्षण लागू करा या मागणी साठी पाचोरा येथे तेली समाज माळी समजासह बहुजन समाजाच्या नेत्यांनी पाचोरा प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन
ओबीसी नेते अनिल महाजन ,बापू सोनार,नंदू सोनार तेली समाज अध्यक्ष ह्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती लाभली
ओबीसीच्या राजकीय आरक्षण बाबत जो निर्णय मा.सुप्रिम कोर्टाने दिला  आहे तो आदेश रद्द करून पुन्हा राजकीय ओबीसी आरक्षण पुन्हा लागु करावे या मागणीसाठी पाचोरा येथे चौधरी समाज , माळी समाज मुस्लिम,समाज  ओबीसी  -बहुजन समाजाचे सर्व कार्यकर्ते व महाराष्ट्र माळी महासंघ चे शहर अद्यक्ष नाना महाजन व इतर बारा-बलुतेदार समाजातर्फे उपविभागीय अधिकारी पाचोरा  राजेंद्र कचरे साहेब यांना निवेदन देण्यात आले अनेक लोकांच्या उपस्थित दिले निवेदन
आज सकाळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरेसाहेब यांना चौधरी समाज – बहुजन समाज – महाराष्ट्र माळी महासंघासह इतर बारा-बलुतेदार समाजातर्फे लेखी निवेदन ओबीसी नेते श्री.अनिलजी महाजन सह सर्व मंडळींनी दिले.
निवेदनात अशी प्रमुख मागणी केली आहे की  ओबीसी समाजाचे राजकीय  आरक्षण  सुप्रीम कोर्टाने रद्द करण्याचा निर्णय दिला आहे तो निर्णय मागे घेऊन आमचे राजकीय ओबीसी आरक्षण पुर्ववत ठेवावे ओबीसी समाजाची जनगणना करावी आशा ओबीसी हिताच्या अनेक मागणीचे निवेदनात देण्यात आले आहे. यावेळी राजकीय ओबीसी आरक्षण लागु करण्यासाठी सर्व ओबीसी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

राजकीय आरक्षण लागू करा या मागणी साठी पाचोरा येथे तेली समाज माळी समजासह बहुजन समाजाच्या नेत्यांनी पाचोरा प्रांत अधिकारी यांना दिले निवेदन