ग्रामीण रूग्णालय पाचोरा कोरोना मुक्त

0
438

जिला प्रतिनिधि
सध्या जिल्हासह तालुक्यात झपाट्याने वाढत असलेली कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्येचे प्रमाण कमी झाले असुन
पाचोरा ग्रामिण रूग्णालयात उपचारासाठी दाखल असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोना व्हायरस या साथीच्या रोगावर यशस्वी रित्या मात केली आहे सध्या पाचोरा ग्रामिण रूग्णालय हे कोरोना मुक्त झाले असून दवाखान्यातील कोवीड वार्डात जंतुनाशक औषध फवारणी करून साफ सफाई करण्यात आली आहे.वैद्यकिय अधिकारी डॉ.अमित साळूंखे, यांच्या आदेशानुसार साफसफाई करण्यात आली आहे. यावेळी साफसफाई करणारे, बबलु मराठे, किशोर लोहार शैलेश बागुल प्रतीक गीते,मनोज पाटील, विनोद गायकवाड,संतनू पाटील,मंगल कोळी सिस्टर यांनी पुर्ण पणे साफसफाई केली होते