पाचोरा, फोकस न्युजचे तालुका प्रतिनिधी दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा

0
171

आरोग्यदुत न्युज
एन एस भुरे (संपादक)
दिनांक – 19 जुलै, 2021

फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीप भाऊ पाटील यांचा वेब मिडीया असोसिएशन पाचोरातर्फे वाढदिवस साजरा
पाचोरा प्रतिनिधी : फोकस न्युज चे तालुका प्रतिनिधी दिलीपदादा पाटील यांचा आज वाढदिवस.त्या निमित्ताने आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा पदाधिकारी यांच्याकडुन राजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा वाढदिवस केक कापुन साजरा करण्यात आला.
यावेळी त्यांचा आज वेब मिडीया असोसिएशन पाचोरा मध्ये प्रवेश करण्यात आले.यावेळी वेब मिडीया असोसिएशन चे जिल्हा उपाध्यक्ष सचिनभाऊ पाटील, जिल्हा सचिव नंदुभाऊ शेलकर, जिल्हा सरचिटणीस गणेश भाऊ शिंदे, जिल्हा संघटक एन.एस भुरे , जिल्हा समन्वयक जावेदभाई शेख, जिल्हा खजिनदार भुवनेश दुसाने, तालुका उपाध्यक्ष बंडुभाऊ सोनार, तालुका सचिव संजय पाटील,तालुका सरचिटणीस दिलीप परदेशी, तालुका अध्यक्ष नीलेश पाटील, सल्लागार दिलीप पाटील,सदस्य प्रमोद बारी,उपस्थित होते.