जळगाव- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक

0
118

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,२६/७/२०२१

जळगाव- प्रधानमंत्री पिक विमा योजनेतंर्गत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्यासाठी

जिल्हा व तालुकास्तरीय प्रतिनिधींची नेमणूक
  जळगाव- जिल्ह्यात खरिप हंगाम-2021 करिता अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यात ही योजना भारती ॲक्सा इन्शुरन्स कंपनीमार्फत राबविली जात आहे. या कंपनीमार्फत शेतकऱ्यांना सेवा पुरविण्याच्या हेतूने विमा कंपनीने जिल्हा व तालुकास्तरावर प्रतिनिधींची नेमणुक केली आहे.
जिल्हा प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
जिल्हा प्रतिनिधी- प्रभास अरेबियन, सिग्मा-7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ, चोपडा. मो. नं-7304560023, इमेल prabhash.arabain@bhartiaxa.com कमलेश पाटील, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव, मो. 7208979239, Kamlesh.patil@bhartiaxa.com सोमय्या शाहु, स्टेडीअम कॉम्प्लेक्स, जळगाव मो. 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com,
तालुकानिहाय प्रतिनिधींची नावे व संपर्क क्रमांक
अमळनेर तालुका-रामोशी  शिवाजी, मॉडर्न कॉम्प्युटर 4 बी. प्रबोध्दा कॉलनी, कोर्ट रोड, अमळनेर, मो. 9834436187, protalqueries.pmfby@bhartiaxa.com भुसावळ तालुका- पंकज सपकाळे, भरत कॅश पॉईट, पांडुरंग टॉकीजवळ, भुसावळ, मो. 9923357061,  portalqueries.pmfby@bhartiaxa.com भडगाव तालुका- सोमय्या शाहु, निर्मल कॉम्प्युटर, तहसिल ऑफीस, पोलिस स्टेशनजवळ भडगाव, 7208912093, Soumya.Sahoo@bhartiaxa.com  बोदवड तालुका- विष्णु खेडकर, जुन्या तहसिल मागे, बोदवड, 8329559104, portalqueries.pmfby@bhartiaxa.com चाळीसगाव तालुका– राहुल पाटील, बसस्टँडजवळ, चाळीसगाव, 8605151897, portalquesries.pmfby@bhartiaxa.com  चोपडा तालुका– सोमय्या शाहु, सिग्मा 7 कॉम्प्युटर, पाटील दरवाज्याजवळ चोपडा, 7208912093, portalquesries.pmfby@bhartiaxa.com धरणगाव तालुका- राहुल पाटील, तन्मय काम्प्युटर इज्युकेशन, अर्बन बँकेजवळ, अहिल्याबाई होळकर चौक, धरणगाव, 8055451008, portalqueries.pmfby@bhartiaxa.com , एरंडोल तालुका- सागर पाटील, कॉलेज रोड, एरंडोल, 9284238436, portalqueries.pmfby@bhartiaxa.com जामनेर तालुका- नितीन लिंगायत, पंचम भवन, कोर्टासमोर, वाकीरोड, जामनेर, 9511275772, portalqueries.pmfby@bhartiaxa.com मुक्ताईनगर तालुका- भुषण सपकाळे, बोदवडरोड, मुक्ताईनगर, 8624952403, portalqueries.pmfby@bhartiaxa.com पारोळा तालुका- मिलिंद अहिरे, तलाव गल्ली, पारोळा, 9730489066, portalqueries.pmfby@bhartiaxa.com – योगेश पवार, व्ही. पी. रोड, देशमुखवाडी, पाचोरा, 9960371355, portalqueries.pmfby@bhartiaxa.com रावेर तालुका- अर्शद तडवी, पी. ई. तात्या मार्केट, सावदा रोड, रावेर, 8208606304, portalqueries.pmfby@bhartiaxa.com यावल तालुका– विकास शिंदे, सन्नी काँम्प्युटर, मेनरोड, यावल, 7709737607,  portalqueries.pmfby@bhartiaxa.com  यांची नेमणूक केली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जिल्हा व तालुका प्रतिनिधींशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संभाजी ठाकूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.