आमदार किशोरआप्पा पाटील यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणाली’ टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले. आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा.

0
252

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि,३१/७/२०२१
आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन कार्यकारणीचे सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे शाॅल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
तिसरा डोळा न्युज २४ वेब पोर्टलचे आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ
जसं शिक्षण प्रणाली हि वेळ व काळानुसार कामकाज पध्दतीत बदल होऊन आॕनलाईन प्रणालीत वर्गीकरण झाले तशी पत्रकारिता क्षेत्र हे आता आॕनलाईन झाल्याने – आता घराघरात मोबाईल पोहचल्याने सर्व घडामोडी माहिती बातम्या ह्या सोशल मिडीयाद्वारे अर्थातच व्हाट्सअप,फेसबुक द्वारे माहिती वेगात प्रसारीत होत असल्याने आॕनलाईन कामकाज करणारे पत्रकारांना त्यांचे प्रश्न,सन्मान, हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय मान्यता प्राप्त वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया* यांनी जाहिर केलेल्या पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज सकाळी शिवालय कार्यालयात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
आमदार किशोरआप्पा पाटील यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणाली’चे आणि नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा दिल्यात आणि वेब मिडिया असोसिएशन च्या सर्व पत्रकारांसाठी लागणारी सर्वोत्परी मदत करण्याचे वचन यावेळी सर्वांसमक्ष दिलेत.
संपादक आतीषभाऊ चांगरे यांचे तिसरा डोळा न्युज २४ या नवीन पोर्टल’चे शुभारंभ आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या शुभहस्ते व शिवसेना मा.जिल्हाप्रमुख गणेश पाटील सर, शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर,जि.प सदस्य रावसाहेब पाटील,प्रविणभाऊ ब्राम्हणे,रमेशजी बाफना यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक ) जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक )
जिल्हा सरचिटणीस – गणेश भाऊ शिंदे ( समृध्द महाराष्ट्र न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक )जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक )जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत )जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज )तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पाटील , निसर्ग राजा न्युज संपादक आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे ,दिलीप भाऊ पाटील, स्वप्निल कुमावत,राजुभाऊ शिंपी,विजयभाऊ पाटील, यशवंत पवार सर, ज्ञानेश्वर राजपुत,सोनु भाऊ परदेशी, सुनिल सोनार,राजु निकम संपादक आरडी आर न्युज दिपक मुलमुले, राजु ठाकुर यांना पाचोरा शिवसेना व युवासेना तर्फे सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नाना वाघ तर प्रास्ताविक यशवंत पवार सर यांनी केले.
शिवसेना मा.जिल्हाप्रमुख गणेश पाटील सर, शहरप्रमुख किशोरजी बारवकर व जि.प सदस्य रावसाहेब पाटील आणि प्रविणभाऊ ब्राम्हणे,रमेशजी बाफना यांची प्रमुख उपस्थितीत