पाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न !!

0
219

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील (प्रतिनिधी)
दि,३/८/२०२१

पाचोरा- डिवाएसपी श्री.भरतजी काकडे साहेब व पि.आय किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन यांचा सत्कार सोहळा संपन्न !!
तर पत्रकार हे समाजासाठी पारदर्शक आरसा आहे. पि आए किसनराव नजन पाटीलसाहेब
जसं शिक्षण प्रणाली हि वेळ व काळानुसार त्यांच्या कामकाज पध्दतीत बदल होऊन शिक्षण पध्दती हि आॕनलाईन प्रणालीत वर्गीकरण झाले तशी पत्रकारिता क्षेत्र हे आता आॕनलाईन झाल्याने – आता घराघरात मोबाईल पोहचल्याने सर्व घडामोडी माहिती बातम्या ह्या सोशल मिडीयाद्वारे अर्थातच व्हाट्सअप,फेसबुक द्वारे माहिती वेगात प्रसारीत होत असल्याने आॕनलाईन कामकाज करणारे पत्रकारांना त्यांचे प्रश्न,सन्मान, हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय मान्यता प्राप्त वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांनी जाहिर केलेल्या पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सोहळा आज सकाळी पाचोरा पोलीस कार्यालयात- पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे डिवाएसपी भरत’जी काकडेसाहेब व पिआए किसनराव नजन पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
डिवाएसपी भरत’जी काकडेसाहेब यांनी वेब मिडीया असोसिएशन कार्यपद्धती व कार्यप्रणाली’चे आणि *नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे टिमवर्क’चे तोंडभरून कौतुक केले आणि भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा* दिल्यात आणि वेब मिडिया असोसिएशन च्या *सर्व पत्रकारांसाठी लागणारी सर्वोत्परी मदत करण्याचे वचन* यावेळी सर्वांसमक्ष दिलेत.एवढेच नाही तर कोरोना काळात शासनाची व प्रशासनाची नियमावली,अटी शर्ती निर्बंध बाबत जनजागृती माहिती वेळोवेळी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचवुन कोरोना व्हायरस’चे रूग्ण आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला त्याबद्दल खरचं मनापासुन आभार व्यक्त करणे हे आमचे दायित्व आहे.म्हणुन आज सर्व वेब पत्रकारांचा सत्कार करायचा योग आला.
पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असुन – समाजासाठी पारदर्शक आरसा आहेत. काही चुका झाल्या तर नक्कीच लक्षात आणुन देण्याचे काम पत्रकार नेहमी करून देत असतात – पत्रकारिता हि सेवा असुन नक्कीच ते नेहमी सर्वांना मोठं करत असतात आज त्यांचा सत्कार करण आमचे कर्तव्य आहे.पोलीस प्रशासनाला नेहमी सहकार्य केल्याबद्दल *पिआए किसनराव नजन पाटीलसाहेब यांनी आभार व्यक्त केले.
तर वेब मिडिया असोसिएशन मुंबई चे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांनी पत्रकारांवर होणारे अन्यायाविरुद्ध सत्य चौकशी करून तातडीने न्याय देण्याची भुमिका ठेवावी हि अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक ) जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक )
जिल्हा सरचिटणीस – गणेश भाऊ शिंदे ( समृध्द महाराष्ट्र न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक )जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक )जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत )जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज )तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) रेल्वेमित्र दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पवार , आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील, (प्रतिनिधी) ( तिसरा डोळा न्युज २४ संपादक ) आतिषभाऊ चांगरे व संदिप तांबे , दिलीप भाऊ पाटील, स्वप्निल कुमावत,विजयभाऊ पाटील,किरण मोरे, यशवंत पवार सर, ज्ञानेश्वर राजपुत,सोनु भाऊ परदेशी, सुनिल सोनार,राजु निकम संपादक आरडी आर न्युज दिपक मुलमुले, राजु ठाकुर, दिलीप चौधरी यांना पाचोरा पोलीस प्रशासनातर्फे सन्मानित करण्यात आले.