आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,३/८/२०२१
वाणेगाव- निसर्ग दिनानिमित्त जि . प . शाळेत वृक्ष लागवड. वाणेगाव ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती वाणेगाव यांच्या संयुक्त प्रयत्नाने व मा. गटशिक्षणाधिकारी श्री. विकास पाटील साहेब शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती सरोज गायकवाड मँडम व केंद्रप्रमुख यांच्या प्रेरणेतून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी सरपंच सौ. मनीषाताई पाटील उपसरपंच सौ. जिजाबाई संसारे ग्रामपंचायत सदस्य सौ. ज्योतीबाई पाटील, श्री. अतुल पाटील , श्री. सुखदेव आव्हाड, श्री चंदू पाटील, जैनुद्दीन तडवी तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. पतींगराव पाटील, श्री. दिपक पाटील, श्री. मनोज पाटील, अफसरभाऊ तडवी निसर्ग प्रेमी श्री. संदीप पाटील, ग्रामसेवक श्री. नंदकिशोर पाटील, पोलीस पाटील नितीन जमदाडे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर मोतीलाल मोची, सदस्य हिराबाई तडवी, हमिदाबाई तडवी,सदस्य शा. समिती ‘ मुख्याध्यापक श्री. रवींद्र शिंदे श्रीमती पल्लवी पाटील मॅडम आणि गावातील ग्रामस्थ व पालकवर्ग आदींच्या उपस्थित शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले .