जळगाव- राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तर्फे जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांच्या शुभहस्ते वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी यांचा संयुक्त सत्कार सोहळा संपन्न !!

0
715

आरोग्यदुत न्युज
चिंतामन पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,६/८/२०२१

जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडी’च्या जिल्हाध्यक्ष सौ.वंदनाताई चौधरी यांनी वेब मिडीया असोसिएशन मुंबईचे जळगाव जिल्हातील पाचोरा व जामनेर येथील नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य यांचे सत्कार सोहळा कळमसरा येथे आयोजित करण्यात आला. होता.त्यांनी शाॅल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांना सन्मानित केले व कोरोना काळात विनामुल्य सेवा देऊन विशेष जनजागृती करून कोरोना आटोक्यात आणण्यासाठी भरपुर मदत सर्वसामान्य जनतेची केल्याबद्दल मनापासुन कौतुक सर्व वेब मिडीया असोसिएशन पत्रकार बांधवांचे केले.

जसं शिक्षण प्रणाली हि वेळ व काळानुसार कामकाज पध्दतीत बदल होऊन आॕनलाईन प्रणालीत वर्गीकरण झाले तशी पत्रकारिता क्षेत्र हे आता आॕनलाईन झाल्याने – आता घराघरात मोबाईल पोहचल्याने सर्व घडामोडी माहिती बातम्या ह्या सोशल मिडीयाद्वारे अर्थातच व्हाट्सअप,फेसबुक द्वारे माहिती वेगात प्रसारीत होत. असल्याने आॕनलाईन कामकाज करणारे पत्रकारांना त्यांचे प्रश्न,सन्मान, हक्क आणि अधिकार मिळवुन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य अधिकृत शासकीय मान्यता प्राप्त वेब मिडीया असोसिएशन मुंबई चे संस्थापक अध्यक्ष आदरणीय अनिलभाऊ महाजन यांच्या आदेशानुसार उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष अजयकुमार जैस्वाल यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष ईश्वरभाऊ चोरडिया यांनी जाहिर केलेल्या पाचोरा तालुका वेब मिडीया असोसिएशन पदाधिकारी व सदस्य यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

यावेळी विभागीय अध्यक्ष – अजयकुमार जैस्वाल ( गर्जा महाराष्ट्र न्युज समुह जळगाव )जिल्हा अध्यक्ष – ईश्वरभाऊ चोरडिया ( जेबीएन महाराष्ट्र सहसंपादक ) जिल्हा उपाध्यक्ष – सचिनभाऊ पाटील ( फोकस न्युज संपादक )

जिल्हा सरचिटणीस – गणेश भाऊ शिंदे ( समृध्द महाराष्ट्र न्युज ) जिल्हा सचिव- नंदुभाऊ शेलकर ( लोकशाही व लाइव्ह ट्रेंड न्युज )जिल्हा संघटक- एन एस भुरे ( आरोग्य दुत न्युज संपादक )जिल्हा समन्वयक – जावेद शेख ( स्टार १८ न्युज ) जिल्हा खजिनदार- भुवनेश दुसाने ( फोकस न्युज कार्यकारी संपादक )जेष्ठ सदस्य – योगेश भाऊ पाटील ( झेप इंडिया’चे संपादक )जेष्ठ सदस्य- रविशंकर पांडे ( देशदुत, आरोग्य दुत )जेष्ठ सदस्य – राजुभाऊ धनराले ( आर के न्युज ) आतिषभाऊ चांगरे ( तिसरा डोळा न्युज २४ संपादक ) तालुका अध्यक्ष- निलेश पाटील ( एम एन न्युज ) तालुका उपाध्यक्ष- बंडु सोनार ( तालुका माझा )तालुका उपाध्यक्ष- दिपक गढरी ( सीएन आय महाराष्ट्र प्रतिनिधी )तालुका सचिव- संजय पाटील ( झेप इंडिया’चे प्रतिनिधी )तालुका सरचिटणीस- दिलीप परदेशी ( झुम मराठी न्युज संपादक ) तालुका समन्वयक- प्रमोद बारी ( जनलक्ष न्युज संपादक ) दिलीप पाटील ( ट्रेन लाइव्ह न्युज संपादक ) सदस्य – फकिरचंद पाटील ( इंडिया आपतक न्युज ) सदस्य – राहुल भाऊ महाजन ( गर्जा महाराष्ट्र सहसंपादक ) सदस्य – भिकनदादा पाटील शिंदाड ( स्टार १८ न्युज ) सदस्य – सचिनभाऊ चौधरी ( फोकस न्युज संपादक )जिल्हा सचिव- दिनेश भाऊ चौधरी ,जिल्हा खजिनदार- दिपक पवार , संदिप तांबे ,दिलीप भाऊ पाटील,तर जामनेर येथील – जामनेर तालुका उपाध्यक्ष संतोष पांढरे, तालुका सदस्य बाळु जोशी उपस्थित होते.
तर कळमसरा येथील – सरपंच अशोकभाऊ चौधरी ,रमेश तेली, कैलास चौधरी, नाना पाटील, नाना बोखरे, भगवान हटकर, बाळू सावंत, प्रशांत पाटील , बबलू पहिलवान, भैय्या पाटील, राजू अहिरे, शांताराम चौधरी, सुभाष चौधरी, दिपक जोहर, गणेश पांडव, राहुल पाटील,अंकुश, योगीराज वाघ, दिलीप आप्पा,प्रकाश वाघ, पांडुरंग पाटील,रवींद्र चौधरी, आत्माराम उशीर,प्रल्हाद चौधरी, सुरेश तेली,दयाराम देवरे हे उपस्थित होते.