महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( 108 Ambulance ) हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून बीव्हीजी इंडिया लिमिटेड याचे संचालन करते.महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देण्यासाठी ( BAMS / BUMS ) डॉक्टरांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

0
377

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दि,०६/८/२०२१
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( 108 Ambulance ) हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून बीव्हीजी इंडिया लिमिटेड याचे संचालन करते.महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देण्यासाठी ( BAMS / BUMS ) डॉक्टरांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा ( 108 Ambulance ) हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम असून बीव्हीजी इंडिया लिमिटेड याचे संचालन करते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी ही अतिशय प्रेरणादायी योजना आहे. बीव्हीजी इंडिया लिमिटेड या उपक्रमांमध्ये सेवा देण्यासाठी डॉक्टर्स ची नियुक्ती करत आहे. डॉक्टरांना देश सेवा करण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. महाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवेमध्ये सेवा देण्यासाठी बी ए एम एस ( BAMS / BUMS ) व बी यु एम एस डॉक्टरांनी खालील क्रमांकावर ती संपर्क साधावा.

12 तासासाठी महिन्याचे कन्सल्टन्सी पेमेंट- Rs. 30000/- to 40000/-

Central recruitment desk दूरध्वनी क्रमांक – ०२०-३५०००३०० ०२० -२७१६५५५५ Central Recruitment Desk व्हाट्सअँप नंबर – ७२४९२९१२५५
————————————————–
मुंबई विभाग- (मुंबई)- डॉ.आशिष यादव- ७७६७००५६८६ ७५०६००९३६४
————————————————- ठाणे विभाग – (ठाणे, पालघर, रायगड) – श्री वैभव बाजारे – ९८२२८९०९०१ ८६६८६९२६५३
————————————————– पुणे विभाग – (पुणे,सातारा,सोलापूर) – श्री विठ्ठल बोडखे – ७७७४०१४४१४ ९८६००९२२४२
————————————————— कोल्हापूर विभाग – (कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी) – डॉ अरुण मोराळे – ९३७११०६२२९ ७७४५०८२८८० —————————————————
नाशिक विभाग – (नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव) – डॉ अश्विन राघमवार – ७७७४०७७४६० ७५८८८०६३२८ —————————————————
लातूर विभाग – (लातूर, उस्मानाबाद, बीड, नांदेड) – डॉ सुनील कुलकर्णी ८८०५४९३१०८ ————————————————— औरंगाबाद विभाग – (औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली) – श्री तुषार भोसले – ९५५२५०३९९५ ८६६८७९३९९०
—————————————————
अकोला विभाग – (अकोला, बुलढाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ) – डॉ प्रशांत घाटे – ८३८१०७८१०७ ९४२२५३७२३०
————————————————— नागपूर विभाग – (नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) – डॉ प्रशांत घाटे – ८३८१०७८१०७ ९४२२५३७२३०
————————————————–