आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाने कोविड शिल्ड लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले.

0
382

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
आमदार किशोरआप्पा पाटील
यांच्या मार्गदर्शनाने
कोविड शिल्ड लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले.
कोरोना लसीकरण महाशिबीर
प्रभाग क्र. ७ मधील (संघवी कॉलनी, विकास कॉलनी, विद्युत कॉलनी, गांधीनगर, बाजोरिया नगर, मानसिंगका नगर, इंदिरा नगर, भास्कर नगर, संत गाडगेबाबा नगर, यशोदा नगर, विद्या कॉलनी, शेजवडकर नगर, कैलास नगर) नागरिकांना सविनय विनंती की, कोरोना महामारीपासुन बचावासाठी कोविड शिल्ड लसीकरण महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे ही नम्र विनंती
दिनांक व वेळ बुधवार दि. १५/०९/२०२१ रोजी सकाळी ९ ते ५ पर्यंत
ठिकाण:-सुनिल झोपे यांच्या घरा जवळ, संघवी कॉलनी, भडगांव रोड, पाचोरा
श्री. प्रदिप मराठे
श्री गणेश पाटील
श्री. किशोरआप्पा पाटील
संपर्क: प्रा. गणेश भिमराव पाटील 9860517069 -टिप : लसीकरण टोकन पध्दतीने होईल, येतांना आधारकार्ड (OTP) साठी मोबईल सोबत आणावे. (मास्क, सॅनीटायझर, फिजिकल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम पाळा)