हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन.

0
127

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१५/९/२०२१
हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने पोलीस निरीक्षक यांना निवेदन.

गेल्या काही दिवसांत, मुंबईतील साकीनाका येथील बलात्कार व हत्या, पुण्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार, अमरावतीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार यांमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
या सर्व प्रकरणांची लवकरात लवकर चौकशी करून गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी अशी विनंती पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्याकडे हिंदवी स्वराज्य संघटनेच्या वतीने युवक प्रदेशाध्यक्ष कमलेश सोनवणे यांनी केली.