आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,१६/९/२०२१
पाचोरा- दिपक राजपूत (पाचोरा मा.शिवसेना तालुकाप्रमुख) व लोहारा कुऱ्हाड गटाचे माजी जि प सदस्य यांच्या मार्फत आज ओझर येथील पावसामुळे व चक्री वादळात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 35,000 रु आर्थिक मदत केली.रमेश माळी 10,000 रु.मुखत्यारसिंग पाटील 10,000 रु.सुभाष कोकाटे १0,000 रु.प्रकाश तेली यांच्या बैलाला चक्रीवादळामुळे जखम झाल्यामुळे बैलाच्या उपचारासाठी 5000 रु. शेतकऱ्यांना आर्थिक स्वरूपात मदत केली तसेच तोंडापूर येथील पूरात वाहून मयत झालेले शैख मुशिर यांच्या कुटुंबाला देखील 10,000 रु देवून मदत केली.या वेळी सांडू मामा गुरव जिल्हा उपसंघटक.अँड.प्रकाश पाटील माजी तालुकाप्रमुख शिवसेना. अतुल सोनवणे शहर प्रमुख शिवसेना.विलास पाटील शेन्दुर्नि शहर प्रमुख.उस्मान शेख शहर संघटक.पवन माळी मा.शहर प्र. दिपक माळी उपशहर प्रमुख. कैलास माळी उप श.प्र.सुरेश चव्हाण उप श.प्र.कृष्णा गुरव व सर्व शिवसैनिक हजर होते.