कै .कैलास रामकृष्ण तावडे व कै. व विजय काशिनाथ भदाने यांच्या स्मरणार्थ नांद्रा येथे आयोजित लसीकरण शिबिर संपन्न

0
260

आरोग्यदुत न्युज
किरण सोनार नांद्रा (प्रतिनिधी)
दि,१९/९/२०२१
नांद्रा – महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळ ग्राम विकास फाउंडेशन व ग्रामपंचायत नांद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आज रोजी जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये कोरोना लसीकरण शिबिर प्राथमिक आरोग्य केंद्र नांद्रा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये गावातील व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर लसीकरणात सहभाग नोंदवला सदर लसीकरण शिबीर नितीन कैलास तावडे माजी सभापती पंचायत समिती पाचोरा विनोद भिकन तावडे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले हे शिबिर यशस्वी करण्यासाठी महालक्ष्मी दुर्गा मित्र मंडळ व साहेबराव वामन तावडे माजी सरपंच सुभाष बाबूलाल तावडे मुरलीधर आन्ना सूर्यवंशी राजेंद्र काशिनाथ पाटील सोपान संतोष पाटील योगेश तुळशीराम बोरसे सागर भास्कर तावडे दिगंबर सुरेश पाटील विश्वास आनंदा पाटील अमोल वसंत सूर्यवंशी अनिल आत्माराम बोरसे अनिल भिवसन वाघ घनश्याम विनायक तावडे अविनाश बापू बाविस्कर निखिल भानुदास तावडे गणेश दशरथ सूर्यवंशी विशाल साहेबराव तावडे गणेश रवींद्र तावडे पोलीस पाटील किरण वसंत तावडे पंकज गोपीचंद बाविस्कर भाऊसाहेब रामलाल बाविस्कर रत्नाकर पाटील राहुल सुर्यवनशी यांनी मोलाचे सहकार्य केले लसीकरणाचे काम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका मायाताई सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोखपणे पार पाडले शिबिरार्थी च्या नोंदणीसाठी स्वप्निल सुभाष तावडे महेश सुभाष गवादे विलास गायकवाड यांनी मोलाचे योगदान दिले* शिबिर यशस्वी करण्यासाठी ज्ञात-अज्ञात कार्यकर्त्यांनी सहकार्य केले त्यांचे आयोजक यांनी आभार मानले