आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
शिवस्वराज्य युवा फाउंडेशन यांच्या सौजन्याने कोरोना लसीकरणाचे महाशिबीर (भावडू भाऊ जाधव)
शिवस्वराज्य युवा फाउंडेशन यांच्या सौजन्याने भावडू भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या दिनांक 24 9 2011 रोजी सकाळी 9 वाजेपासून ठीक 4.30 वाजेपर्यंत सप्तशृंगी माता मंदिर हनुमान नगर पाचोरा या ठिकाणी कोरोना लसीकरणाचे महाशिबीर आयोजित करण्यात आले आहे तरी हनुमान नगर ,नागसेन नगर, भिम नगर येथील नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की कोरोना महामारी पासून बचावासाठी लसीकरण करून घेणे आवश्यक आहे
संपर्क-
कपिल पाटील -9028110399
ईश्वर डोंगरे -9766313625
गणेश पाटील -9370001914
आसिफ शहा-8408952449
Home ताज्या घडामोडी पाचोरा- शिवस्वराज्य युवा फाउंडेशन यांच्या सौजन्याने कोरोना लसीकरणाचे महाशिबीर (भावडू भाऊ जाधव)