पाचोरा एकता ऑटोरिक्षा युनियनच्या सिंधी कॉलोनी रिक्षास्टॉपचे उद्घाटन

0
293
  1. *पाचोरा एकता ऑटो रिक्षा युनियन* च्या सिंधी कॉलोनी रिक्षा स्टॉप चे उद्घाटन *जनसेवक गरिब रूग्णांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून रूग्ण सेवा पुरविणारे सुप्रसिद्ध डॉक्टर मा.श्री.मनिषदादा चंदनाणी* यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तसेच डॉ.मनिषदादा चंदनाणी यांनी *स्व.डॉ.दयालदास चंदनाणी*
    यांच्या स्मरणार्थ रिक्षा स्टॉप साठी फलक ही उपलब्ध करून दिला
    यावेळी उपस्थित *एकता ऑटो रिक्षा युनियन चे *संस्थापक अध्यक्ष* मा.श्री.बाबासो अनिल दौलतराव पवार
    *एकता ऑटो रिक्षा युनियन चे शहराध्यक्ष*
    मा.श्री.भाऊसो एकनाथ सदाशिव
    *मा.श्री.भाऊसो .सुधाकर महाजन*
    मा.श्री.भाऊसो.नाना चौधरी
    *मा.श्री.भाऊसो.अनिल लोंढे*
    मा.श्री.भाऊसो.अशोक निंबाळकर
    *मा.श्री.बाबासो.सुनिल शिंदे*
    मा.श्री.भाऊसो. सुनिल गुंजाळ
    *मा.श्री.हरिभाऊ तुकाराम पाटील*
    संस्थापक अध्यक्ष
    *बल्लाळेश्वर युवा फाऊंडेशन पाचोरा*
    मा.श्री.भाऊसो.बापु हटकर नगरसेवक
    *मा.श्री.डॉ.भाऊसो आतिष वानखेडे*
    मा.श्री.भाऊसो.नाना किसन धनगर
    स्टॉप अध्यक्ष
    *मा.श्री.भाऊसो.लक्ष्मण शिंदे*
    स्टॉप उपाध्यक्ष
    मा.श्री.भाऊसो.अकिल तडवी
    स्टॉप खजिनदार
    *मा.श्री.भाऊसो.रविंद्र पाटील*
    स्टॉप सदस्य
    मा.श्री.भाऊसो.बापु म्हस्क्या
    स्टॉप सदस्य
    *मा.श्री.भाऊसो. राजु चंदनाणी*
    स्टॉप सदस्य
    मा.श्री.भाऊसो.बाबु बागवान
    स्टॉप सदस्य
    *गणेश पाटील,दिलीप पाटील, नुरा पटेल, मेहबुबभाई,सुनिल महाजन,अनिल महाजन,पाठरवट*,यासह असख्य पदाधिकारी तसेच स्थानिक रहिवासी उपस्थित होते *ढोल ताश्याच्या गजरात फटाक्यांचा आतिष बाजित रिक्षा युनियन च्या स्टॉप चे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले*