आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१५/१०/२०२१
ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटरला यशस्वी ७ वर्ष पूर्ण
डॉक्टर अजयसिंग परदेशी
(B.A.M.S,M.D.
पाचोरा..दिनांक 15 ऑक्टोबर 2021 रोजी
ओम हॉस्पिटल आमच्या या रूग्णसेवेला ७ वर्ष यशस्वी पूर्ण होत आहेत. या काळात अनेक समस्या आल्या साथीचे रोग कोविड प्रदीर्घ सारखी महाभयंकर सात डेंगू असे बरेच आजार पण आम्ही जिद्दीने व आपल्या कृपा आशीर्वादाने आमची सेवा अखंड ठेवण्यास प्रयत्नशील आहोत. आपल्या सर्वांचा विश्वास प्रेम व मैत्री चा ऋणानुबंध येणाऱ्या काळात पण असाच मिळेल ही अपेक्षा नवे विश्वास आहे आम्हाला ओम हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर च्या डॉक्टर अजयसिंग परदेशी
(B.A.M.S,M.D. पुणे)
सौ नेहा ठाकूर (परदेशी)
B.A S.L.P. पुणे संपूर्ण स्टॉप तर्फे आपणा सर्वांचे खूप खूप आभार