महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांचा लिलावती फाऊंडेशनच्या वतीने गौरव 

0
391

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,2/11/२०२१
महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांचा लिलावती फाऊंडेशनच्या वतीने गौरव
भडगांव – लिलावती फाऊंडेशनच्या वतीने महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांना निःश्वार्थ जनसेवा तथा सामाजिक क्षैत्रातील उल्लेखनीय कार्य, कोरोना काळात विशेष योगदान तसेच नारीशक्ति व राष्ट्रीय रणरागिनी पुरस्कार निमित्त जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील यांचे अध्यक्षतेखाली पाचोरा-भडगांव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, मा.आमदार दिलीप भाऊ वाघ, शेतकरी सह.संघाचे अध्यक्ष नानासाहेब प्रतापराव हरी पाटील, जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष बाळासाहेब प्रदीपराव पवार, पिपल्स बँकेचे संस्थापक चेअरमन दत्ता आबा पवार आदि मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आले.