आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे (प्रतिनिधी)
दि,१२/७/२०२१
चालकांसाठी सुवर्णसंधी!
(भरतीसाठी कोणतेही शुल्क नाही ) नाशिक महानगरपालिका परिवहन
सेवेच्या बसगाड्या चालविण्यासाठी मे. सिटी लाईफ लाईन ट्रॅव्हल्स प्रा. लि., नाशिक ह्या कंपनीतर्फे बस चालकांची भरती. अवजड (Heavy Vehicle) वाहन चालविण्याचा २ वर्षाचा अनुभव असलेल्या त्याचप्रमाणे बस बॅज असलेल्या उमेदवारांकडून त्वरीत अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी खालील नमुद केलेल्या कागदपत्रांच्या स्वस्वाक्षरी केलेल्या छायाकिंत प्रतीसह प्रत्यक्ष उपस्थित रहावे. DISCOVER NASHIK
१) लेखी अर्ज (बायोडाटा) २) शाळा सोडल्याचा दाखला
३) आधार कार्ड ५) लायसेंस
४) पॅन कार्ड ६) बस बॅज
७) पासपोर्ट साइज ०४ फोटो ९) बँक अकाऊंट पासबुक छायाकिंत प्रत
८) रेशन कार्ड
पगार+मासिक प्रोत्साहन बोनस+पी.एफ. +इ.एस.आय.सी. अंतर्गत चालक व कुटुंबाकरीता आरोग्य सेवा.
उमेदवार बॅचलर असल्यास त्यांची राहाण्याची सोय करण्यात येईल.
संपर्क कार्यालय : कोरल टॉवर, बंगला नंबर ०१, शाहूनगररोड, एल. आय. सी. बँचजवळ, नाशिकरोड – ४२२१०१.
संपर्क क्रमांक : 8956572002 / 9370255777 / 8291992521