आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,१६/११/२०२१
पाचोरा पोलीस स्टेशनचा रूट मार्च
येथील पोलीस स्टेशन तर्फे पाचोरा शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री नजन पाटील उपनिरीक्षक राहुल मोरे, विकास पाटील, गणेश चोबे, सर्व पोलीस बांधवांतर्फे व राज्य राखीव दलाच्या सैनिकांन मार्फत आज शहरामध्ये रुट मार्च काढण्यात आला.पाचोरा येथील रथ उत्सव यात्रा पण आहे. त्या निमित्ताने शहरातील शांतता राखावी यासाठी पाचोरा पोलिसांतर्फे राज्य राखीव पोलीस दलातर्फे रूट मार्च काढण्यात आला.