भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन

0
678

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेतदिवे (प्रतिनिधी)
दिनांक – 26 नोव्हेंबर, 2021
जळगाव संविधान दिवसानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील आवारात आज सकाळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे (प्रशासन), तहसीलदार सुरेश थोरात यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.