महिला काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सरचिटणीस यांनी पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे स्वागत केले

0
226

 

प्रतिनिधी छोटु सोनवणे
पाचोरा पोलीस ठाण्यात नवीनच नियुक्ती झालेल्या पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतांना काँग्रेस चे महिला तालुका अध्यक्ष कुसुमताई पाटील जिल्हा सरचिटणीस संगीत नेवे व मनीषा पवार वंदना खैरनार यांनी स्वागत केले