आरोग्यदुत न्युज चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी) दि,२६/११/२०२१ भारतीय संविधान दिनानिमित्त पाचोरा येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने पुष्पहार अर्पण….. 72 व्या संविधान दिवसाचे औचित्य साधून 26/11/2021 रोजी पुष्पहार अर्पण करण्यात आले पुष्पहार अर्पण करतेवेळी त्या ठिकाणी उपस्थित भैय्यासाहेब बागवान तालुका अध्यक्ष निळे निशाण सामाजिक संघटना,सागर भाऊ गिरी युवक शहराध्यक्ष पाचोरा,सुनील चौरे शहर संघटक, विकास चंदनशिव शहर सचिव, शालिक सोनवणे,अमोल सोनवणे, व इतर मान्यवर मुकुंद अण्णा बिल्दीकर नेते शिवसेना पाचोरा संजय भाऊ गोहील लोकनियुक्त नगराध्यक्ष पाचोरा प्रवीण भाऊ ब्राह्मणे PBC मातृभूमी न्यूज चैनल संचालक सुमित किशोरअप्पा पाटील युवासेना अध्यक्ष, भावी नगरसेवक भावडू भाऊ, आरपीआय तालुकाध्यक्ष विनोद भाऊ अहिरे,खंडू भाऊ सोनवणे माजी नगरसेवक पाचोरा, रवी अहिरे,कृष्णा दुंदुले,राज चव्हाण, शशी मोरे, नारायण शिंपी, व इतर कार्यकर्ते पुष्पहार अर्पण करतांना मोठ्या संख्येने उपस्थित होते.