वडजी विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन

0
398

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)

वडजी विद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त अभिवादन
वडजी/भडगांव  कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेचे टी.आर.पाटील विद्यालय, इंग्लिश मेडिअम स्कूल व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी निमित्त प्रतिमा पूजन माल्यार्पण महिला दक्षता अध्यक्षा नगरसेविका योजनाताई पाटील यांचे हस्ते संपन्न झाले. सदर प्रसंगी मुख्या.प्राचार्य डी.डी.पाटील, मा.प्र.मुख्या.मा.सरपंच बी.वाय.पाटील, पो.पा.प्राचार्य के.ए.मोरे, बी.एल.ओ. एम.एस.देसले, सहकारी कर्मचारी नगराज पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.