माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट

0
583

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दि,५/१२/२०२१
माजी मंत्री गुलाबराव देवकर यांची माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी भेट
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नूतन चेअरमन गुलाबराव देवकर यांनी आज दिलीपभाऊ वाघ माजी आमदार पाचोरा यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी त्यांचा सत्कार करतांना माजी आमदार दिलीपभाऊ वाघ सोबत तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विकास पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील पाचोरा तालुका शिक्षण संस्थेचे संचालक प्रकाशबापू पाटील नगरसेवक भूषण वाघ जिल्हा राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश देसले आदी मान्यवर उपस्थित होते