पाचोरा – राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी व उपचार महाशिबीर उद्या होणाऱ्या महाशिबिराचा जनतेने लाभ घ्यावा.(विकास पाटील नगरसेवक)

0
223

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दि,११/१२/२२१
पाचोरा – मा शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत नेत्र तपासणी व उपचार महाशिबीर उद्या होणाऱ्या महाशिबिराचा जनतेने लाभ घ्यावा……
विकास पाटील….नगरसेवक तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ,यांचे आवाहन….
देशाचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.शरद पवार साहेब यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या….।
नेत्र( डोळे) तपासणी व उपचार महाशिबिराचा लाभ जनतेने घ्यावा….
दि-12…रविवार रोजी….सकाळी- 9 वाजेपासून दुपारी 2 वाजेपर्यंत….
ठिकाण- श्री.विठ्ठल मंदिर,कृष्णापूरी, पाचोरा…
शिबिरात खालील सुविधा मिळतील—
१) मोफत नेत्र ( डोळे) तपासणी…
२) मोफत औषधे….
३) मोफत शस्त्रक्रिया…..( ऑपरेशन)
४) अत्यल्प कमी दरात चष्मे ….
फक्त 100 रु. दरात चष्मा….
तरी शिबिराच लाभ जनतेला घ्यावा…
विकास पाटील…नगरसेवक तालुकाध्यक्ष…।राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पाचोरा.