आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक:- २४/१२/२०२१
भव्य मोफत तपासणी शिबीर
डॉ. कांचन अ. नारखेडे MD. (Psychiatry ) NIMHANS ( Banglore)
मानसेपचार व मेंदू विशेषज्ञ
सिध्दीविनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल पाचोरा
पहिला मजला, एस. एस. पाटील कन्ट्रॅक्शन ऑफीस, गजानन पेट्रोल पंपसमोर, महाराणा प्रताप चौक (कॉलेज चौक), पाचोरा वेळ : सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत
शिबीरची तारीख २४/१२/२०२१ रोजी
संपर्क : राहुल : मो. ९१७२५२३६९८, यश: मो.९१६८४७४२७९, अनिल : मो.०८४८४८७८०८०
भव्य मोफत तपासणी शिबीर वेळ :- सकाळी १० ते १ पर्यंत
नैराश्य (Depression) उदासिनता, आत्मविश्वास गमावणे, नकारात्मक विचार, आत्महत्येसारखे विचार
चिंतावस्था (Anxiety) अतिविचारीपणा, अतिकाळजी, छातीत जडपणा येणे, निद्रानाश छातीत धडधड होणे
स्मृतीभ्रंशता (Dementia) गोष्टी विसरणे, वेळ काळ लक्षात न राहणे चिडचिडपणा
एकाग्रता नष्ट होणे वैवाहिक व लैगीक समस्या
(Marital Problems) शीघ्रपतन, लिंग संबधित समस्या
वैवाहिक समस्या
(OCD) (ओसीडी) विशिष्ट विचार व नित्यक्रम पुन्हा पुन्हा करणे
उन्माद (Mania) चिडचिड, हिंसक वृत्तीत वाढ, आवाक्याबाहेर बढाया मारणे,
बेसुमार आकारण हसणे
बालवयातील लक्षणे (Child Problems ) चंचलता, विसराळूपणा, अभ्यासात लक्ष न लागणे, स्वमग्रता चिडचिड, भुक न लागणे, हट्टीपणा
स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) संशयी भाव, कानात आवाज येणे, असंबध / निरथर्क बोलणे, हातवारे करणे, अतिआक्रमक होणे
डोकेदुखी (Headache) अर्ध व पुर्ण डोकेदुखी मळमळ होणे, ताणतणावमुळे डोकेदुखी
व्यसनाधिनता
(Addiction) अमली पदार्थ, दारु तंबाखु, सिगारेट, स्मार्टफोन, सोशल मिडिया (Somatic Disorder)
डोकेदुखी, शारिरीक दुखणे हातापायात जळजळ होणे