नाशिक शहरावर पुन्हा एकदा कोरोनाचे सावट.

0
319

Covid -19 (कोरोना) नावाच्या एका भयानक virus चे संपूर्ण जगावर संकट आल आहे . या virus चि phase 1 पूर्ण झाली असून आता या virus चि phase 2 सुरु होताना दिसून येतेय . मधले काही दिवस कोरोना चे प्रमाण कमी झाले होते . परंतु लोकांनी सावधानी न बाळगता आपल्या दैनंदिन व्यवहारला सुरुवात केली आणि याचेच परिणाम आपल्या सर्वांना कोरोना च्या phase 2 सामोरे जावे लागणार आहे . दिनांक 20/11/2020 रोजी सायंकाळी नाशिक शहरामध्ये 260 कोरोना बाधित रुग्ण आढळुन आले . दिवाळीत अनेक लोक कोरोनाला विसरून कसलीही काळजी न घेता घराबाहेर पडायला सुरुवात केली . बऱ्याच लोकांनी मास्क , सॅनिटाइजर चा वापर सोडून दिला होता . सोशल डिस्टंगसिंग चे पालन करणे सोडुन दिले आहे . तरी आता परत एकदा कोरोना च संकट येण्यास सुरुवात झाली असुन आपण सर्वांनी आपली व आपले नातेवाईक आपले मित्रपरिवार यांची काळजी घेतली पाहिजे . सर्व नियमांचे पालन करून सवधानता बाळगली पाहिजे .