पाचोरा तालुका व शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर.(महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ)

0
807

आरोग्यदुत न्युज
चिंतामण पाटील पाचोरा (प्रतिनिधी)
दिनांक:- २५/१२/२०२१
पाचोरा येथील मनसेची कार्यकारिणी जाहीर
पाचोरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिल वाघ यांनी पाचोरा तालुका व शहराची नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.
यात तालुका अध्यक्ष म्हणून सुभम पाटील, शहराध्यक्ष ऋषिकेश भोई, शहर संघटक हर्षल अहिरे, शहर उपाध्यक्ष रोहित पाटील व यश रोकडे, सदस्य आशिष चौधरी, आकाश गोसावी, पवन पाटील, चेतन चौधरी यांची वर्णी लावण्यात आली आहे. नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे परिसरातून अभिनंदन केले जात आहे.