पाचोरा मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांची आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थीत आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे.

0
769

आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
पाचोरा मातोश्री ग्रामसमृध्दी पांणद रस्ते व विविध योजनांची आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थीत आढावा बैठक दि. ३०/१२/२०२१ गुरवार रोजी आयोजित करण्यात आली आहे. पाचोरा येथे राजीव गांधी टाऊन हाॅल ला सकाळी 11 वाजता बैठक.  तर, भडगाव ला दुपारी 3 वाजता पंचायत समीतच्या सभागृहात होणार बैठक. आहे.
राज्य शासनाने शेत रस्त्यासाठी मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद रस्ते योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून दोन्ही तालुक्यातील रस्ताचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर पाटील  यांनी दोन्ही तालुक्यात आढावा बैठक बोलावली आहे. या शिवाय या बैठकीत घरकुल व विविध योजनांचा ही आढावा घेण्यात येणार आहे. या बैठकीला तालुक्यातील सरपंच,उपसरपंच व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.