राज्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा कठोर निर्बंध

0
1127

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)

दिनांक- 3१ डिसेंबर, 2021

राज्यात आज मध्यरात्रीपासून पुन्हा कठोर निर्बंध

कोरोनाचा पुन्हा धोका वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा धोका पुन्हा वाढल्याने राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज मध्यरात्रीपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांना संख्येची मर्यादा असणार आहे. तसेच राज्यात कोरोनाचा स्फोट, 24 तासांत 5 हजार 368 रुग्ण तर एकट्या मुंबईत तब्बल 3 हजार 928 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत.