भोकरी या गावात विद्यार्थी युवा ग्रुप तर्फे मोफत रक्तगट तपासनी शिबीर

0
209

भोकरी या गावात विद्यार्थी युवा ग्रुप तर्फे मोफत रक्तगट तपासनी शिबीर २२.११.२०२० या रोजी जिल्हा परिषद उर्दू शड़ा भोकारी ,(बरखेड़ी) येथे राबवन्यात आले , व गावाच्या मन्यवरांचे उपस्थिति डॉक्टर फिरोज शैख (सेवा लैब ) डॉक्टर मोहसिन काकर व विद्यार्थी युवा ग्रुप चे अध्यक्ष असलम काकर , उपाध्यक्ष अफसर काकर , सचिव सलीम काकर, खजिंदार मोहसिन काकर, सल्लागार डॉ. मोहसिन काकर,सर्चिटनिस अर्शद हलवाई, सदस्य मोसिम इसा ,शोएब काकर ,अरबाज ककर, सरफराज ककर , इरफान ककर, अनसार ककर , शोयब Lp, कैफ ककर, अशफ़ाक ककर, शरीफ़ पठान, ,आसिफ हकीम, फहीम ककर,सईद ककर,मोहसिन ककर,अरबाज ककर, मोसिन मोहमद, मोसीम मुख्तार,

या साठी १५०/२०० गावकरयांचे चांगले प्रतिसाद भेटले व रक्तगत माहिती करुण घेतले, आणि गावाचे वरिष्ट लोकांनी आपले अनमोल सहकर्य केले व या साठी लँब टेकनीशियन गुलफाम शैक,अरबाज ककर, तनवीर ककर,( सेवा लैब पाचोरा) यांचे विशेष उपस्तितीत हे शिबीर पार पड़न्यात आले