आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक,२/१/२०२२
लस घेणे का गरजेचे आहे, ते सध्याच्या ब्रिटन, लंडनमधील ओमायक्रॉनमुळे होत असलेल्या हाहाकारातून समजून घ्या…!
1. आयसीयूमध्ये येत असलेल्या सर्व रुग्णांपैकी 80 ते 90 टक्के रुग्ण हे लसीकरण न झालेले आहेत.
2. रुग्णालयात दाखल होत असेलेले बहुतांश कोरोना रुग्ण असे आहेत, ज्यांना अद्यापही लस मिळालेली नाही आणि त्यांचे वय 20 ते 30 वर्षे आहे.
लक्षात घ्या, कोरोना लसीचे दोन्ही डोस शक्य तेवढ्या लवकर घ्या. यामुळे भलेही संसर्गाचा धोका पूर्णपणे संपणार नाही; पण तो लसीकरण झालेल्या लोकांनी गंभीर आजारी करत नाही, असे जगभरातील आकडेवारी सांगतेय.
Home Uncategorized लस घेणे का गरजेचे आहे, ते सध्याच्या ब्रिटन, लंडनमधील ओमायक्रॉनमुळे होत असलेल्या...