आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
- पाचोरा शहर प्रतिनिधी
दिनांक,४/१/२०२२
15 वर्षे वरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहिम संपन्न
पिटीसी संचलित श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे
शासनाच्या निर्देशानुसार पंधरा वर्षे वरील विद्यार्थ्यांना लसीकरण मोहीम अंतर्गत श्री गो से हायस्कूल पाचोरा येथे इयत्ता नववी व दहावीच्या एकूण 256 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. सदर लसीकरणाच्या वेळी संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ. श्री गो से हायस्कूलचे तांत्रिक विभागाचे चेअरमन अण्णासाहेब वासुदेव महाजन शाळेचे मुख्याध्यापक सुधीर पाटील उपमुख्याध्यापिका सौ पी एम वाघ पर्यवेक्षक , आर एल पाटील , एन आर ठाकरे, ए बी अहिरे तांत्रिक विभाग प्रमुख एस एन पाटील किमान कौशल्य विभागाचे प्रमुख मनीष बाविस्कर सांस्कृतिक विभागाचे प्रमुख आर बी तडवी कार्यालय अधीक्षक अजय सिनकर उपस्थित होते सदरचे लसीकरण कर्मचारी व नर्स श्रीमती भारती पाटील ,नमः साळुंखे, मनीषा गढरी, प्रतिभा पाटील, वैशाली लोखंडे, मनिषा अहिरे, वैशाली महाजन व सर्वशिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यायांनी पार पाडले सदर लसीकरण संपूर्ण सोशल डिस्टंसिंग घेऊन मास लावून पूर्ण काळजी घेऊन मोहीम पार पडली लसीकरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये कुतुहूल दिसून आला