महत्वपूर्ण निर्णय: ओमायक्रॉनच कहर,कोरोनाचा वाढता धोका पाहता मोठा निर्णय असे आहेत कडक निर्बंध

0
503

आरोग्यदुत न्युज
चंद्रशेखर सातदिवे
जळगाव जिल्हा (प्रतिनिधी)
दिनांक – 5 जानेवारी, 2022

महत्वाची बातमी पाठवल्या नंतर या  9921808192 वर फोन करा

 कोविड टेस्ट positive आल्यावर रुग्णाला गृह विलगीकरणात  (Home isolation) राहायचे असेल तर घरातील सर्व सदस्यांचे लसीकरण (दोन्ही डोस) पूर्ण असणे बंधनकारक.

2) घरातील इतर सदस्यांनी Home Quartine राहणे बंधनकारक (इतर सदस्यांनी बाहेर फिरू नये)
3) गर्दीवर नियंत्रण ठेवा. हॉटेलमध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घ्या. सभा/ कार्यक्रमहॉटेल/ रिसॉर्ट मधील गर्दीचे चित्रीकरण करा
4) हुरडापार्टीवर पूर्णपणे निर्बंध/ हुरडापार्टी सुरू असल्यास पोलीस कार्यवाही करणार.
(पोलीस अधीक्षक/ पोलीस आयुक्त)
5) शहराबाहेरील फार्म हाऊस/ रिसॉर्टवर बंदी. सुरू दिसल्यास पोलीस कार्यवाही होणार (पोलीस अधीक्षक)
6) मंगल कार्यालयाने आगामी लग्नाच्या booking ची माहिती प्रशासनाला कळवावी. 50 पेक्षा जास्त गर्दी होणार नाही याचे मंगल कार्यालयाने Under taking द्यावे लागणार. नियमांचे उल्लंघन केल्यास  पोलीस कार्यवाही होणार. (पोलीस आयुक्त/पोलीस  अधीक्षक)
7) आजपर्यंत 1875 वाहन चालकांचे license रद्द केले यापुढे ही कार्यवाही सुरू राहणार. कार्यवाही झाल्यास वाहन विक्री करता येणार नाही (संजय मैत्रेवार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी)
8) लसीकरण आणि मास्क शिवाय पेट्रोल नाही
9) सर्व शासकीय अधिकाऱ्यांच्या रजा रद्द
10) शहर आणि ग्रामीण भागातील लग्नामध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भेटी द्या