आरोग्यदुत न्युज
रईस बागवान
दिनांक 8 जानेवारी, 2022
पाचोरा शहर प्रतिनिधी
शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर कळमसरा येथे दिनांक.9 जानेवारी वार .रविवार वेळ . सकाळी 10 ते 2 वाजता.
श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालय जळगाव यांच्या सहकार्याने ठेवण्यात आले आहे तरी सर्व आजारांवरील जळगाव येथील तज्ञ डॉक्टर यांचे मोफत तपासणी आरोग्य शिबिर ठेवण्यात आले आहे.
1. डॉ.मनोज पाटील (न्यूरो सर्जन)
2. डॉ .अतुल भारंबे .(कॅन्सर तज्ञ)
3. डॉ. श्रीराम महाजन .(प्लॅस्टिक सर्जन)
4. डॉ.प्रियंका चौधरी. (स्त्रीरोग तज्ञ)
5. डॉ.अभिजीत पाटील. (अस्थिरोगतज्ञ)
6. डॉ. अनुश्री व्ही.(एम.डी.मेडिसिन)
7. डॉ. वृषाली व्ही. पाटील. (नेत्र रोग तज्ञ)
8. डॉ.नीरज चौधरी. (मूत्र विकार तज्ञ)
9. डॉ.अतुल सोनार. (एमडी पॅथॉलॉजी)
10. डॉ.वैभव गिरी. (स्त्रीरोग तज्ञ)
11. डॉ. रोहन पाटील. (लॅप्रोस्कोपिक व जनरल सर्जन)
12. डॉ. स्वप्नील गिरी. (बाल रोग तज्ञ)
13. डॉ. आदित्य नागराजन.( त्वचारोग विकार तज्ञ)
14. डॉ.अमित नेमाडे.(फिजिओथेरपिस्ट)
15. डॉ.अश्विनी चव्हाण (दंतरोग तज्ञ) या सर्व तज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती राहणार आहे.
(शिबिर ठिकाण). जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा कळमसरा.
!!- आयोजक -!!
सौ. वंदना अशोक चौधरी. जिल्हाध्यक्षा. महिला राष्ट्रवादी काँग्रेस
श्री. अशोक दादा चौधरी. सरपंच-कळमसरा.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
विशेष सुविधा
महात्मा फुले जीवनदायी योजना व आयुष्यमान भारत योजना अंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत
शिबिरातील नोंदणीकृत रुग्णांसाठी उपचार व शस्त्रक्रिया साठी विशेष सवलत.
टीप.- येताना आपले पूर्व तपासणी रिपोर्ट्स व फाईल घेऊन यावे. गरजेनुसार रुग्णांना औषधी फ्री मिळेल.
(येताना तोंडाला मास किंवा रुमाल बांधून येणे.)
Home Uncategorized कळमसरा येथे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत भव्य आरोग्य तपासणी शिबिर,...